जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने प्रिमॅच्युर बेबी यांच्या दृष्टी संदर्भात घेण्याची काळजी या विषयावर रेटिना स्पेशालिस्ट डॉ. आशिष नरेश होलाणी (ओरंगाबाद) यांच्या सोबत रेडिओ सखी अनुप्रिता भाले (आकाशवाणी ओरंगाबाद) ह्यांनी साधलेला संवाद.
Chintamani Eye and Dental Hospital with its a motto to provide the best, comprehensive, and affordable Eyecare and Dental under one roof.